मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुत्त यजमाण, स्पष्ट गुर्जी-एक खरीखुरी टेस्ट म्याच!

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
यजमा'ण :-" काय गुर्जी, एव्हढ्यातच अलीकडे लग्न झालं म्हणे तुमचं!? " गुर्जी:-" हो!!!" यजमा'ण :-" आणि मुलगाही झाला लगेच! " गुर्जी:-" हो!!!!! " यजमा'ण :-" उशिरा होऊन बर जमलं(लवकर!) " गुर्जी:-"!!!" यजमा'ण :-" ह्या ह्या ह्या...15 ओव्हर झाल्यावर उतरलात खेळायला! " गुर्जी:-" (दु दु दु दु!!!) " यजमा'ण :-" तरी फास्टेस्ट फिफ्टी झाली की(तुमची!) " गुर्जी:-" (लउल्लूल्लूल्लूऊ) " यजमा'ण :-" भाग्यवान आहात. " गुर्जी:-" हो!!!!!!! " यजमा'ण :-" नायतर 15 ओव्हर नन्तर खेळणार्यांना पॉवर प्ले गेल्या(?)मुळे रिस्टरीक्षण ( क्षण???)येतात,त्यांनी पळून(!!!!)रन खूप काढावे लागतात नै!? हहा हहा हहा हहा हहा हहा हा! " गुर्जी:-" हो ना, दमछाकच! हहा हहा हहा हहा हहा हहा हहा हा! " यजमा'ण:- " तुम्हालाही हसू आलं!? " गुर्जी:-" हो!!!!!!!! " यजमा'ण:- "कसं काय!? " गुर्जी:-" असच! " यजमा'ण:- " असच मंजे कसचं!? " गुर्जी:-" तसच! " यजमा'ण:- "मंजे " गुर्जी:-" बरच्च!!!! " यजमा'ण:- " का हो का? " गुर्जी:-" अस वाटतय की तुम्हाला खालच्या फळीत खेळायचा दीर्घानुभव आहे!" यजमा'ण:- " छे हो! आम्ही ब्रम्हचारी " गुर्जी:-" तुम्हाला अविवाहित म्हणायच आहे का!? " यजमा'ण:- " नाही!!!! ब्रम्हचारीच! " गुर्जी:-" ओह! मंजे विदाऊट ग्राऊंड खेळ! " यजमा'ण:- " ह्या ह्या ह्या ह्या! गुर्जी,बरेच तयार आहात की तुम्ही! " गुर्जी:-" ह्या ह्या ह्या ह्या, मग आम्हीही विवाहपूर्व ब्रम्हचर्यच उप भोगलय! " यजमा'ण:- " ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या। " गुर्जी:-" हे हे हे हे हे! "

वाचन 7491 प्रतिक्रिया 0