डाटा रिकव्हरी

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in तंत्रजगत
20 Aug 2018 - 2:36 pm

व्हॉटस अप चा back up घेत असताना एरर आला आणि सगळे chats डिलीट झालेत त्यामूळे गुगल ड्राईव्ह वर back up राहिला नाही इंटर्नल स्टोरेज मधला डाटाबेसही डिलीट झालाय इंटर्नल स्टोरेज रिस्टोअर होऊ शकेल का ? Chats फार महत्वाचे होते

प्रतिक्रिया

रघुनाथ.केरकर's picture

20 Aug 2018 - 2:46 pm | रघुनाथ.केरकर

नमस्कार,
डेटा रिकव्हरी शक्य आहे परंतु.....

इन्फेक्टड फोन रूट कौन घ्यावा लागेल, मग डेव्हलपर मोड मध्ये थोडे बदल करून थर्ड-पार्टी डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरून रिकव्हरी शक्य आहे.

रूट करण्यासाठी थर्ड-पार्टी सॉफ्टवेअर ऑनलाईन उपलब्ध आहेत. परंतु ते महाग आहेत. म्हणजे एक-वेळ च्या रिकव्हरी साठी ६-७ हजार टाकणे मला तरी योग्य वाटत नाही. जर डेटा खूप खूप खूप इम्पॉर्टन्ट असेल तर ठीक आहे.

रघुनाथ

_मनश्री_'s picture

20 Aug 2018 - 3:01 pm | _मनश्री_
_मनश्री_'s picture

20 Aug 2018 - 3:01 pm | _मनश्री_
_मनश्री_'s picture

20 Aug 2018 - 3:01 pm | _मनश्री_
_मनश्री_'s picture

20 Aug 2018 - 3:02 pm | _मनश्री_
_मनश्री_'s picture

20 Aug 2018 - 3:09 pm | _मनश्री_

माझ्या दिवंगत भावाचे chats आहेत जे माझ्यासाठी फार मोलाचे आहेत

किती दिवस झाले आहेत हा प्रकार होऊन? ७ पेक्षा जास्ती दिवस झाले आहेत का?

_मनश्री_'s picture

20 Aug 2018 - 3:27 pm | _मनश्री_

परवा 18ऑगस्ट ला सकाळी

टर्मीनेटर's picture

20 Aug 2018 - 3:43 pm | टर्मीनेटर

ओके. जर इंटर्नल स्टोरेज मधला डाटा डिलीट झालाय कि नाही ह्याची खात्री नसेल तर ह्या पर्यायातली २ री मेथड वापरून बघा.

आणि जर इंटर्नल स्टोरेज मधला डाटा डिलीट झाल्याची खात्रीच असेल तर हा प्रयोग करून बघा.

मागे एकदा मला वरील सॉफ्टवेअरचा उपयोग झाला होता.